Tag: बालकवी

  • मधुयामिनि

    मधुयामिनि

    मधुयामिनि नील-लताहो गगनीं कुसुमयुताधवलित करि पवनपथाकौमुदि मधु मंगला– दिव्य शांति चंद्रकरींआंदोलित नील सरींगिरिगिरिवरि, तरुतरुवरिपसरे नव भूतिला– सुप्रसन्न, पुण्य, शांतरामण्यकभरित धौतया मंगल मोहनांतविश्वगोल रंगला. कवी: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) कवितेचा सोपा सारांश: १. नक्षत्रांचे आणि चांदण्याचे सौंदर्य: कवी म्हणतात की, ही ‘मधुयामिनी’ (मधुर अशी रात्र) म्हणजे जणू एक निळी वेल आहे, ज्यावर नक्षत्रांची फुले उमलली आहेत.…

  • निर्झरास

    निर्झरास

    गिरिशिखरें, वनमालाही दरीदरी घुमवित येई !कडयावरुनि घेऊन उडया  खेळ लतावलयीं फुगडया.घे लोळण खडकावरती,  फिर गरगर अंगाभंवतीं;जा हळुहळु वळसे घेत  लपत – छपत हिरवाळींत; पाचूंचीं हिरवीं रानें  झुलव गडे, झुळझुळ गानें !वसंतमंडप – वनराई  आंब्याची पुढतीं येई.श्रमलासी खेळुनि खेळ  नीज सुखें क्षणभर बाळ !हीं पुढचीं पिंवळीं शेतें  सळसळती – गाती गीतें; झोंप कोठुनी तुला तरी,  हांस…

  • निराशा (हे तासाचे तास)

    निराशा (हे तासाचे तास)

    हे तासाचे तास निघुनिया जाती,अंधार भरे मग चित्तीं,किति दडपण हें अवजड हृदयावरतींकष्ठानें बोलहि निघती, हें स्वप्नचि कीं जागृति न कळे कांहीं,जणु गहन मनावर येई,हीं भुतें पिशाच्चें सारीं,वार्‍यावर करिती स्वारी,मम चित्तहि त्यामाझारीं किति आरोळ्या घोर मृत्यूला देतेंमृतवत जों हें जग होतें.मग मद्यानें जेविं रक्त उसळावेंतशि घोर कल्पनाधावे मग तिजवरती काळे शार विचारगरगरगर उडती दुरहृदयीं हें असलें…

  • अरुण

    अरुण

    पूर्व समुद्रीं छटा पसरली रम्य सुवर्णाचीकुणीं उधळिली मूठ नभीं ही लाल गुलालाची ?पूर्व दिशा मधु मृदुल हांसते गालींच्या गालीं.हषनिर्भरा दिशा डोलती या मंगल कालीं, क्षितिजाची कड सारविली ही उज्ज्वल दीप्तीनें,सृष्टिसतीनें गळां घाललें कीं अनुपम लेणें ?हे सोन्याचे, रक्तवर्ण हे, हे पिवळे कांहीं,रम्य मेघ हे कितेक नटके मिश्रित रंगांहीं, उदरांतुनि वाहते कुणाच्या सोन्याची गंगा,कुणीं लाविला विशुद्ध…

  • गाणार्‍या पक्ष्यास

    गाणार्‍या पक्ष्यास

    समय रात्रीचा कोण हा भयाण !बळें गर्जे हें त्यांत घोर रान,अशा समयीं छबुकडया पांखरा तूं.गात अससी; बा काय तुझा हेतू ? गिरी वरतीं हा उंच उंच गेला,तमें केलें विक्राळ किती याला.दरी गर्जे, फूत्कार पहा येती,किती झंझानिक घोर वाहताती. दीर्घ करिती हे घूक शब्द कांहीं;क्रूर नादें त्या रान भरुनि जाई.अशा समयीं हें गोड तुझें गाणेंरम्य पक्ष्या,…

  • त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) – निसर्गाचा गंध शब्दांत साठवणारा कवी

    त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) – निसर्गाचा गंध शब्दांत साठवणारा कवी

    मराठी साहित्यात निसर्गाचे कोमल, जिवंत आणि भावपूर्ण चित्र उभे करणारे नाव म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, ज्यांना आपण प्रेमाने “बालकवी” म्हणून ओळखतो. अल्पायुष्यातही त्यांनी आपल्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्यविश्वात अमिट ठसा उमटवला. जन्म आणि बालपण पूर्ण नाव: त्र्यंबक बापूजी ठोंबरेटोपणनाव: बालकवीजन्म: 13 ऑगस्ट 1890जन्मस्थान: धामणगाव, जि. बुलढाणा, महाराष्ट्रमृत्यू: 5 मे 1918ओळख: निसर्गकवी, भावकवी लहानपणापासूनच त्यांना निसर्गाची ओढ…

  • औदुंबर

    औदुंबर

    ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊननिळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडेशेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडेहिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवरपाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर कवी: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) 🌳 औदुंबर: कवितेचा सखोल अर्थ ही कविता अतिशय संथ आणि शांत…

  • श्रावणमास

    श्रावणमास

    बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांना केवळ निसर्गकवीच नाही, तर ‘निसर्गाचे लाडके लेक’ मानले जाते. त्यांचे अल्पायुष्य (केवळ २८ वर्षे) असूनही त्यांनी मराठी साहित्यात जे स्थान मिळवले आहे, ते अतुलनीय आहे. ही कविता श्रावण महिन्यातील निसर्गाचे सुंदर चित्र रेखाटते. श्रावणमासीं हर्ष मानसीं हिरवळ दाटे चोंहिकडे;क्षणांत येतें सरसर शिरवें क्षणांत फिरूनी ऊन पडे. वरती बघतां इंद्रधनूचा गोफ…

  • फुलराणी

    फुलराणी

    बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची ‘फुलराणी’ ही निसर्गवर्णन आणि कल्पनाविलास असलेली एक अतिशय लोकप्रिय मराठी निसर्गकविता आहे. हिरवे हिरवेगार गालिचेहरित तृणाच्या मखमालीचे;त्या सुंदर मखमालीवरतीफुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणातअव्याज-मने होती डोलत;प्रणयचंचला त्या भ्रूलीलाअवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनीझोके घ्यावे, गावी गाणी;याहुनि ठावे काय तियेलासाध्या भोळ्या फुलराणीला ? पुरा विनोदी संध्यावातडोलडोलवी हिरवे शेत;तोच एकदा हासत आलाचुंबून…

  • आनंदी आनंद गडे

    आनंदी आनंद गडे

    विषय: सर्वत्र पसरलेला आनंद ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची आनंदी आनंद गडे ही लोकप्रिय मराठी कविता. आनंदी – आनंद गडेइकडे, तिकडे, चोहिंकडे.वरतीं – खालीं मोद भरे;वायूसंगें मोद फिरे,नभांत भरला,दिशांत फिरला,जगांत उरला,मोद विहरतो चोहिंकडे;आनंदी – आनंद गडे सूर्यकिरण सोनेरी हेकौमुदि ही हंसते आहे;खुलली संध्या प्रेमानें,आनंदें गाते गाणें;मेघ रंगले,चित्त दंगले,चित्त दंगलें,गान स्फुरलें,इकडे,…