Tag: सुक्रोदय
-

सुक्रोदय
सौंदर्य शब्दातीत – स्वर्भूवर अवतरतात,तेजाची फुटली पेठ – दिव्यत्वाची लयलूट,कृष्णपक्षिंची चंद्रकला – त्यावरती तरते विमला.शांति दाटली निस्तुल ही – मंद कौमुदीसह वाही. स्वर्गाच्या वरचें तेज – तारांगणिं भरलें आज,त्यांतच तमही भासतसे – रजनीचे मधुमंत्र जसे;निश्चिंतपणा अवनीला – निश्चिंतपणा गगनाला,विश्वामधिं मिश्रित झाला – निस्पंदपणा अवनीला. तेजतमांचें झुंज परी – अव्यक्त नभीं हास्य करी;संधिकाल अत्युत्कट तो –…