Tag: पारवा

  • पारवा

    पारवा

    भिंत खचली, कलथून खांब गेला,जुनी पडकी उदध्वस्त धर्मशाला;तिच्या कौलारीं बसुनि पारवा तोखिन्न नीरस एकांतगीत गातो. सूर्य मध्यान्हीं नभीं उभा राहे,घार मंडळ त्याभंवतिं घालिताहें.पक्षि पानांच्या शाम्त सावल्यांतसुखें साखरझोपेंत पेंगतात. तुला नाहीं परि हौस उडायाची,गोड हिरव्या झुबक्यांत दडायाची,उष्ण झळया बाह्रे तापतात.गीतनिद्रा तव आंत अखंडीत. चित्त किंवा तव कोंवळ्या विखारेंदुखतखुपतें का सांग, सांग वा रे !तुला कांहीं जगतांत…