Tag: काव्य
-

फुलराणी
बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची ‘फुलराणी’ ही निसर्गवर्णन आणि कल्पनाविलास असलेली एक अतिशय लोकप्रिय मराठी निसर्गकविता आहे. हिरवे हिरवेगार गालिचेहरित तृणाच्या मखमालीचे;त्या सुंदर मखमालीवरतीफुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणातअव्याज-मने होती डोलत;प्रणयचंचला त्या भ्रूलीलाअवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनीझोके घ्यावे, गावी गाणी;याहुनि ठावे काय तियेलासाध्या भोळ्या फुलराणीला ? पुरा विनोदी संध्यावातडोलडोलवी हिरवे शेत;तोच एकदा हासत आलाचुंबून…
-

आनंदी आनंद गडे
विषय: सर्वत्र पसरलेला आनंद ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची आनंदी आनंद गडे ही लोकप्रिय मराठी कविता. आनंदी – आनंद गडेइकडे, तिकडे, चोहिंकडे.वरतीं – खालीं मोद भरे;वायूसंगें मोद फिरे,नभांत भरला,दिशांत फिरला,जगांत उरला,मोद विहरतो चोहिंकडे;आनंदी – आनंद गडे सूर्यकिरण सोनेरी हेकौमुदि ही हंसते आहे;खुलली संध्या प्रेमानें,आनंदें गाते गाणें;मेघ रंगले,चित्त दंगले,चित्त दंगलें,गान स्फुरलें,इकडे,…