Tag: म्हातारा व्यापारी आणि त्याची तरुण पत्नी

  • म्हातारा व्यापारी आणि त्याची तरुण पत्नी

    एका नगरात एक अतिशय श्रीमंत पण वृद्ध व्यापारी राहत होता. पत्नीच्या निधनानंतर त्याने एका सुंदर तरुण मुलीशी लग्न केले. ती मुलगी वयाने खूप लहान होती आणि तिला त्या वृद्ध व्यापार्‍याशी लग्न करणे अजिबात आवडले नव्हते. ती तरुण पत्नी आपल्या पतीचा तिरस्कार करायची. ती त्याच्याशी नीट बोलायची नाही आणि त्याच्यापासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करायची. बिचारा…