Tag: निराशा

  • निराशा (हे तासाचे तास)

    निराशा (हे तासाचे तास)

    हे तासाचे तास निघुनिया जाती,अंधार भरे मग चित्तीं,किति दडपण हें अवजड हृदयावरतींकष्ठानें बोलहि निघती, हें स्वप्नचि कीं जागृति न कळे कांहीं,जणु गहन मनावर येई,हीं भुतें पिशाच्चें सारीं,वार्‍यावर करिती स्वारी,मम चित्तहि त्यामाझारीं किति आरोळ्या घोर मृत्यूला देतेंमृतवत जों हें जग होतें.मग मद्यानें जेविं रक्त उसळावेंतशि घोर कल्पनाधावे मग तिजवरती काळे शार विचारगरगरगर उडती दुरहृदयीं हें असलें…