Tag: खेडयांतील रात्र
-

खेड्यातील रात्र
त्या उजाड माळावरतीबुरुजाच्या पडल्या भिंती;ओसाड देवळापुढतींवडाचा पार – अंधार दाटला तेथ भरे भरपूर. ओढयांत भलु ओरडती,वार्यांत भुतें बडबडती,डोहांत सावल्या पडती,काळ्या शार – त्या गर्द जाळिमधिं रात देत हुंकार. भररानीं काकस्थानींउठतात ज्वाळ भडकोणी,अस्मान मिळाले धरणीं,आर न पार – अवकाळ रात्रिचा प्रहर घुमे तो धोर. कवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी) ‘खेड्यांतील रात्र’ – सारांश या कवितेत…