Tag: पक्षांची राजा निवड

  • पक्षांची राजा निवड

    एके काळी जंगलातील सर्व पक्षी एकत्र जमले. त्यांचा कोणताही राजा नव्हता, म्हणून त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. सर्वांनी ठरवले की आपण आपला एक राजा निवडला पाहिजे. अनेक पक्ष्यांनी आपली मते मांडली. शेवटी सर्वांची नजर एका घुबडावर पडली. घुबडाचे गंभीर रूप, मोठे डोळे आणि शांत स्वभाव पाहून पक्षी म्हणाले, “हे घुबड दिसायला खूप प्रभावशाली…