Tag: कावळे आणि घुबडांचे युद्ध

  • कावळे आणि घुबडांचे युद्ध

    एका विशाल वडाच्या झाडावर मेघवर्ण नावाचा कावळ्यांचा राजा आपल्या परिवारासह राहत होता. त्याच जंगलात एका डोंगराच्या गुहेत अरिमर्दन नावाचा घुबडांचा राजा राहत होता. घुबडांना रात्री स्पष्ट दिसत असे, तर कावळ्यांना रात्री दिसत नसे. याच संधीचा फायदा घेऊन घुबडं दर रात्री कावळ्यांच्या वस्तीवर हल्ला करायची आणि अनेक कावळ्यांना मारून टाकायची. कावळ्यांचा राजा मेघवर्ण खूप चिंतेत पडला.…